पोस्ट्स

जानेवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इंटरनेट - काळाची गरज......

इमेज
       '  नमस्कार ,मित्रांनो आज आपण इंटरनेट ही काळाची गरज या विषयावर काही खुप अत्यावश्यक माहिती आज आपण या ब्लाॅगमध्ये पाहणार आहोत.      एकविसाव्या शतकातकातल्या जीवनशैलीच वैशिष्ट्य म्हणजे इनटइंटचा सर्व क्षेत्रात वाढलेला वापर . प्रत्येक व्याक्ती हा इंटरनेटशी पूर्णपणे संबंधित आहे. जसे एकमेकांशी संपर्क साधाणे, संदेश पाठवणे, माहिती गोळा करणे हे प्रत्येक गोष्ट इंटरनेटच्या माध्यमातून करता येते आणि याच सर्व गोष्टींमुळे आज इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस  वाढत चाललेला आहे. आज आपण संगणकाच्या मदतीने किंवा मोबाईल फोन च्या साह्याने आपण कोणतेही काम अवघ्या काही सेकंदात करू शकतो.         इंटरनेटच्या साह्याने आज आपण माहितीचे देवाण-घेवाण करु शकतो. एकमेकांशी संदेश साधण्यासाठी आज जगात अनेक गोष्टी आहेत. जसे व्हाट्सअप, फेसबुक ,ट्विटर, ई-मेल इत्यादी अनेक अॅपलिकेशन चा वापर करून आपण सोप्या व लवकरात लवकर चांगले सहज करू शकतो.इतके च नाही तर आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वर्तमानपत्राची जागा ही गुगल न्यूज, याहू न्यूज, युसी न्यूज, जागरण इ. अनेक प्रकारच्या...